नाशिक: सगळीकडे मोठ्या प्रमाणात नवतंत्रज्ञानाकडे वाटचाल सुरू आहे. यात आपल्यालादेखील उतरावे लागेल. स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नाशिक हे शिक्षणाचे हब निर्माण व्हायला हवे, कर्मवीरांच्या मोठेपणामुळे के. के. वाघसारख्या इतर शिक्षण संस्था उभा राहिल्या.