

Chhagan Bhujbal Makes Big Statement on Manoj Jarange Says Protest Is Against Government Not OBCs During Nashik Meeting
sakal
नाशिक: मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची लढाई ही ओबीसी विरोधात नसून सरकारच्या विरोधात आहे. सरकार योग्य निर्णय घेईल, असे सांगत ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आपण वेळ पडली तेव्हा राजीनामा देऊन ओबींसींसाठी लढल्याची आठवण करून दिली.