छत्रपती संभाजी महाराजांची 450 किलोची राजमुद्रा साकारली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

guinness book of World Records

छत्रपती संभाजी महाराजांची 450 किलोची राजमुद्रा साकारली

नाशिक : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त (Chhatrapati Sambhaji Maharaj) जुने नाशिकमधील संभाजी मित्र मंडळातर्फे भव्य संभाजी महाराज राजमुद्रा (Rajmudra) साकारण्यात आली. साडेचारशे किलो वजन, सोळा फूट लांब व बारा फूट रुंद या राजमुद्रेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) नोंद झाल्याचा दावा मंडळाचे अध्यक्ष दिनेश चव्हाण यांनी केला. (Chhatrapati Sambhaji Maharajs 450 kg royal seal was made Nashik News)

हेही वाचा: शेतीच्या वादात काका-पुतण्यामध्ये हाणामारी; अभियंता पुतण्याचा मृत्यू

त्यासंदर्भातील पत्रदेखील प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुद्रेचा अनावरण सोहळा खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) व शिवसेना (Shiv Sena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, अजय बोरस्ते, संजय चव्हाण, प्रथमेश गीते, बाळासाहेब कोकणे, सचिन बांडे, उमेश चव्हाण, योगेश बेलदार, राजेंद्र क्षीरसागर, अमोल सूर्यवंशी, संजय भांगरे, राजेंद्र देसाई, गणेश बर्वे, ऋतुराज पांडे, जगदीश शेजवळ, नाना काळे, संजय परदेशी, गणेश तांबे, नाना निकम, अजय भांगरे, विशाल गवांदे, हिरामण वाघ, गजू घोडके, नितीन कोळपकर, पवन मटाले, विजय ठाकरे, किरण क्षीरसागर, निखिल जाधव, मनोज कोते, संभाजी महाले, अमोल साळी यांच्या उपस्थितीत पार पडला.

हेही वाचा: नाशिक : दारु पिऊन गाडी चालविणाऱ्या 175 चालकांवर कारवाई

Web Title: Chhatrapati Sambhaji Maharajs 450 Kg Royal Seal Was Made Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top