Nashik District Court : नाशिक जिल्हा न्यायालयाचे भव्य उद्घाटन सरन्यायाधीश गवईंच्या हस्ते!
Arrival of Chief Justice Bhushan Gavai at Nashik Airport : भूषण गवई यांचे शुक्रवारी सायंकाळी पाचला ओझर विमानतळावर आगमन झाले. शनिवारी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासह इतर विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
नाशिक: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी पाचला ओझर विमानतळावर आगमन झाले. शनिवारी (ता. २७) जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासह इतर विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.