Nashik News | सत्यजित तांबेंना भेटण्याचा निरोप आला, आम्ही भेटणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Satyajeet Tambe News
Satyajeet Tambe Newsesakal

नाशिक : विधानपरिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष सत्यजित तांबे यांचा मला भेटायला येण्याचा निरोप आला आहे.

आम्ही भेटू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Chief Minister Devendra Fadnavis say satyajeet tambe meeting invitation accepted I Meet satyajeet tambe Nashik News)

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Satyajeet Tambe News
India China News : भारत-अमेरिकेत झालेल्या 'या' करारामुळे चीनची झोप उडाली

श्री. फडणवीस म्हणाले, की श्री. तांबे यांनी अपक्ष राहणार असे जाहीर केले आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत.

त्यांच्याविरोधात आमचा उमेदवार नव्हता. त्यामुळे आम्ही स्थानिकांवर विषय सोपवला होता. त्यांना आमच्या पक्षाच्या स्थानिकांनी मदत केली असणार. शिवाय ते भारतीय जनता पक्षात येणार की नाही याबद्दल मी आता बोलणार नाही.

Satyajeet Tambe News
Pan Card News : 13 कोटी लोकांना मोठा धक्का! पॅन कार्ड धारकांसाठी सरकारने जारी केली अधिसूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com