Municipal Elections
sakal
आकाश पगार- नवीन नाशिक: सिडको विभागात या प्रभागाचा समावेश असला तरी मुख्यत्वे पश्चिम विभागाशी अधिक जोडला गेला असून, या भागात निवासी व व्यावसायिक क्षेत्राचा वाढता विस्तार लक्षात घेता भविष्यात बिझनेस हब म्हणून नावारूपाला येणारा हा भाग आहे. त्यामुळे या भागात कोण नगरसेवक निवडून येईल, त्यालादेखील महत्त्वाचे स्थान प्राप्त होणार आहे.