City Bus
sakal
नाशिक: दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांना सुटी राहणार असल्याने सिटीलिंक प्रशासनाने बस नियोजनात बदल केला आहे. तपोवन आगारातील आठ, तर नाशिक रोड आगारातील सात मार्गांवरील बससेवा बंद केली जाणार आहे. नाशिक रोड ते एचपीटी महाविद्यालय मार्गावरील चार बस बंद ठेवल्या जाणार आहेत.