Nashik : सिटीलिंकतर्फे विद्यार्थ्यांसाठी बसफेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Citylinc

Nashik : सिटीलिंकतर्फे विद्यार्थ्यांसाठी बसफेरी

नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळ (Citylinc) तर्फे येत्या सोमवार (ता. १६) पासून निमाणीपासून पाथर्डी गावमार्गे शालीमार, सीबीएस, केटीएचएम, जुना गंगापूर नाका, इंद्रप्रस्थ, उदोजी मराठा कॅम्पस, निर्मला कॉन्व्हेंट, जेहान सर्कल, सिटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, सिम्‍बॉयसिस महाविद्यालय या मार्गावर बससेवा सुरु करण्यात येणार आहे. (Citylink provides bus service for students Nashik Transport News)

हेही वाचा: Nashik : उन्हाळाच्या सुट्टीमुळे रेल्वे गाड्यांना गर्दी

या फेरीमुळे गंगापूर रोड मार्गावरील विविध शैक्षणिक संस्थात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. निमाणी ते पाथर्डी गाव मार्गे धावणाऱ्या या फेरी (मार्ग १५३) सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत दर ३० मिनीटांनी असणार आहे.

हेही वाचा: नाशिक : ग्रामीण भागात भूगर्भातील जल पातळी वाढविणार

Web Title: Citylink Provides Bus Service For Students Nashik Transport News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikTransportcity bus
go to top