Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस, दोन उपमुख्यमंत्री, अर्धा डझन मंत्री... नाशिक दौऱ्यावर 'मंत्रिमंडळाची' फौज!

CM Devendra Fadnavis to Inaugurate Major Kumbh Mela Projects in Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यात रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विकासकामांचे भूमिपूजन करताना. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे-पवार व राज्यातील अनेक मंत्री उपस्थित.
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

sakal 

Updated on

नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (ता. १३) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या वेळी सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित साडेपाच हजार कोटींहून अधिकच्या विकासकामांचे भूमिपूजन, तसेच जिल्हा परिषद नूतन इमारतीचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह राज्यातील अर्धा डझन मंत्र्यांची उपस्थिती लाभेल.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik tree cutting for Kumbh Mela 2027
Trimbakeshwar Kushavarta water purification project
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Nashik Kumbh Mela 2027 bus transport plan
Marathi News Esakal
www.esakal.com