Devendra Fadnavis
sakal
सिन्नर: ‘भाजपचा डीएनए विचारण्याची हिंमत कोणी करू नये. आमचा डीएनए छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजिते दात जात ही आमुचि, पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची,’ असे सणसणीत उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.१) येथे दिले.