Nashik : पंचवटी विभागात NMCकडून 341 मूर्ती संकलन

Ganesh Murti Sankalan
Ganesh Murti Sankalan esakal
Updated on

नाशिक : महापालिकेने पंचवटीतील सात ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था केली होती. सायंकाळपर्यंत ३४१ मूर्ती स्वीकारल्या. महापालिकेने शाडू मातीच्या मूर्तींच्या विसर्जनास परवानगी दिली होती. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्तींचे अनेकांनी गोदापात्रात विसर्जन केले. (Collection of 341 idols from NMC in Panchvati Division Nashik Latest Marathi News)

Ganesh Murti Sankalan
सप्तशृंगीचे मूर्ती संवर्धन करताना मुळमूर्ती आली समोर; 26 सप्टेंबर पासून दर्शन

मात्र, पीओपीच्या मूर्तींचे गोदेपात्रात विसर्जन करण्यास मज्जाव करण्यात आला. या मूर्ती दान स्वरूपात स्वीकारल्या. रामकुंड परिसरात २६, गौरी पटांगण १७, म्हसोबा पटांगण १४, टाळकुटेश्‍वर ११, कपिला संगम ७४, नांदूर घाट १३६, सीता सरोवर ६३, असा ३४१ मूर्ती सायंकाळी सहापर्यंत स्वीकारल्याचे महापालिकेचे अधिकारी संजय दराडे यांनी सांगितले.

Ganesh Murti Sankalan
Ganeshotsav 2022 : राणेनगरच्या Unique गणेश महोत्सवाला तुफान गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Revises TET CTET Teacher Promotion Rules
Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
Marathi News Esakal
www.esakal.com