Nashik Collector Office : लोकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय! नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सुविधांमध्ये महत्त्वाचे बदल, काही कार्यालये हलवणार

Major Restructuring Planned in Nashik Collectorate Premises : नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल विभागाचे कामकाज गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पाहणी केली आणि नाशिक व इगतपुरी प्रांताधिकारी कार्यालयासह काही कार्यालये स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून सर्वसामान्यांना सुविधा वेळेत मिळतील.
Collector Office

Collector Office

sakal 

Updated on

नाशिक: महसूल विभागाचे कामकाज लोकाभिमुख आणि गतिमान करताना सर्वसामान्यांना वेळेत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा मुख्यालयातील काही सुविधांमध्ये महत्त्वाचे बदल केले जाणार असून, नाशिक व इगतपुरी प्रांताधिकाऱ्यांसह काही कार्यालयांचे स्थलांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शुक्रवारी (ता. २१) मुख्यालय परिसराची पाहणी करून तसे निर्देश दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com