LPG Gas
sakal
नाशिक: राज्यातील हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन तसेच अन्नप्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजीचा पुरवठा केला जाणार आहे. केंद्राच्या निर्देशानुसार हा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या निर्णयामुळे हॉटेल व उपाहारचालकांना दिलासा मिळणार आहे.