साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीची जोरदार तयारी सुरू; पाहा फोटो | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi sahitya sammelan

साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीची जोरदार तयारी सुरू; पाहा फोटो

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबरला नाशिकमध्ये पार पडत आहे. यावर्षी नाशिक शहरातील आडगावच्या कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटीमध्ये साहित्यिकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. संमेलनात सारस्वतांचे स्वागत करण्यासाठी आणि संमेलन जल्लोषात पार पाडण्यासाठी आयोजकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भुजबळ नॉलेज सिटी येथे सभामंडप, व्यासपीेठ उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

साहित्य संमेलानाच्या व्यासपीठाचे कामाची सुरु असलेली तयारी.

साहित्य संमेलानाच्या व्यासपीठाचे कामाची सुरु असलेली तयारी.

भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरु असलेले सभामंडप उभारणीचे काम

भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरु असलेले सभामंडप उभारणीचे काम

भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरु साहित्य संमेलाना निमित्त सुरु असलेली रंगरंगोटी.

भुजबळ नॉलेज सिटी येथे सुरु साहित्य संमेलाना निमित्त सुरु असलेली रंगरंगोटी.

मेट कॉलेजच्या मैदानावर उभारल जात असलेले सभामंडप

मेट कॉलेजच्या मैदानावर उभारल जात असलेले सभामंडप

loading image
go to top