Nashik News: नाशिकमध्ये पडळकरांच्या सभेत लॉरेन्स बिश्नोई, नथुराम गोडसेचे झळकले फलक

नाशिक’च्या वतीने सिडकोत ‘हिंदू विराट सभा’मध्ये उपस्थितांमध्ये नथूराम गोडसे, गँगस्टर लॉरेन्स बिश्णोई यांचे फलक झळकल्याने एकच खळबळ उडाली.
nathuram godes poster in sidco meeting
nathuram godes poster in sidco meetingsakal
Updated on

सिडको - पहलगाम येथे हिंदू पर्यटकांच्या हत्त्येचा निषेध आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशन, नाशिक’च्या वतीने सिडकोत ‘हिंदू विराट सभा’मध्ये उपस्थितांमध्ये नथूराम गोडसे, गँगस्टर लॉरेन्स बिश्णोई यांचे फलक झळकल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी अंबड पोलिसांनी गोयनीय अहवाल पोलीस आयुक्तांना पाठविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com