Nashik News : मनपाच्या अग्निशमन भरतीवरून वाद; परीक्षा पास होऊनही शेकडो उमेदवार अपात्र, आंदोलनाचा इशारा

नाशिक महापालिकेच्या अग्निशमन भरतीत लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही शेकडो उमेदवारांना अपात्र ठरवल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal

Updated on

नाशिक - महापालिकेच्या अग्निशमन भरतीत लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही शेकडो उमेदवारांना अपात्र ठरवल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई येथील अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण देत महापालिकेने ही कारवाई केली आहे. याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com