Cooperative Bank
sakal
नाशिक: आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुलीस ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता निर्माण झाली. शेतकऱ्यांना लागून असलेली कर्जमाफीची अपेक्षा आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्जवसुली करू नये, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.