Mid Day Meal Corruption : मध्यान्ह भोजन योजनेत भ्रष्टाचार; कामगार आयुक्त मार्फत चौकशी

Mid Day Meal Corruption
Mid Day Meal Corruptionsakal

Mid Day Meal Corruption : राज्यात बांधकाम कामगार मंडळाकडून मोफत मध्यान्न भोजन योजना प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. (Corruption in mid day meal scheme provided by labour commissioner nashik news)

पण या योजनेत संबंधित ठेकेदार यांनी बनावट ऊसतोड कामगारांची नोंदणी दाखवत भ्रष्टाचार केला आहे.

मोफत भोजन योजनेचा लाभ दिल्याचे दाखवून एकट्या जळगाव जिल्ह्यात ५४ कोटींचे बिल काढले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mid Day Meal Corruption
Nandur Madhyameshwar Dam : नांदूरमध्यमेश्वर धरणातून 7 हजार 190 क्यूसेक्सचा विसर्ग

तीच परिस्थिती नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबारसह इतरही जिल्ह्यात असल्याने या बाबत आमदार एकनाथ खडसे, आ. कैलास घाडगे-पाटील यांच्यासह डझनभर आमदारांनी यावर लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित केला.

आमदारांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सदर भ्रष्टाचाराबाबत कामगार आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश सभागृहात दिले.

Mid Day Meal Corruption
Crop Insurance Scheme : निफाड तालुक्यात 6 हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा; आपत्ती, नुकसानीत मिळणार दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com