Govt Restricts Use for Kids Under 2
sakal
नाशिक: केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने लहान मुलांमध्ये कफ सिरप वापराबाबत निर्देश जारी केले आहेत. कोल्ड्रिंफ या कफ सिरपवर बंदी घातली. स्थानिक बाजारपेठेत विक्री न करण्याबाबत सूचना अन्न व औषध प्रशासनाने औषधविक्रेत्यांना दिल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयातील औषधसाठ्याची तपासणी करण्यात आली. तेथे हे औषध खरेदी झालेले नसल्याची खात्री केली आहे.