Arrest of Notorious Criminal in CIDCO, Nashik : गावठी कट्टा बाळगून परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक: सिडकोच्या लेखानगर परिसरामध्ये गावठी कट्टा बाळगून परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.