Nashik Crime : कापडणीस खून प्रकरणातील संशयिताचा पुन्हा धुमाकूळ! पानटपरी चालकाला धमकावून लुटले

Kapadnis Murder Case Accused Arrested in Extortion Case : नाशिकच्या दिंडोरी नाका परिसरात पानटपरी चालकाला लुटल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अटक केलेला संशयित विकास हेमके. हा संशयित कापडणीस पिता-पुत्रांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: कापडणीस पिता-पुत्राच्या खून प्रकरणातील संशयिताने दिंडोरी नाका येथील पानटपरी चालकाला खंडणीसाठी ठार करण्याची धमकी देत गल्ल्यातील पाच हजारांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com