Crime
sakal
नाशिक: शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून धडक कारवाई सुरू असताना दुसरीकडे उपनगरांमध्ये लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून नेण्यासह रात्री-बेरात्री पादचाऱ्यांना हेरून मारहाण करीत त्यांच्याकडून रोकड, चीज वस्तू हिसकावून नेण्याचे प्रकार घडत असताना पोलिसांची रात्रीची गस्तीपथके करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.