crime
sakal
नाशिक: गेल्या महिनाभरात शहरात सात खून, प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार, गोळीबार यांसारख्या गंभीर घटना घडल्यावर शहराच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतल्यावर जाग आलेल्या शहरातील भाजप आमदारांनी बुधवारी (ता. १) पोलिस आयुक्तांची भेट घेत वाढलेल्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली; तर आयुक्तांनी गुन्हेगारीविरोधात कठोर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असल्याची माहिती आमदारांना दिली.