Nashik job scam : शालकाच्या पत्नीकडून तब्बल ‘एक कोटी’ची नोकरीच्या नावाखाली फसवणूक!

Fake Promises of Contract Jobs in Health Department : नाशिकमधील ‘शिवांजली सोल्युशन’च्या माध्यमातून ९० उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; शालकाच्या पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
job scam
job scamsakal
Updated on

नाशिक- आरोग्य खात्यात कंत्राटी नोकरी लावून देतो' असे आमिष दाखवून तब्बल एक कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ९० उमेदवारांना नोकरीच्या नावाखाली आमिष ही फसवणूक शालकाच्या पत्नीकडूनच झाल्याचे समोर आले. सरकारवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी कविता भदाणे आणि वैभव पोळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघेही सध्या फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com