Nandgaon News : नांदगावात १९ हजार शेतकऱ्यांचा पीकविमा नाकारला; सरसकट पीकविमा मंजूर करण्याची मागणी

Kharif Season Crop Insurance in Nandgaon : अवघ्या १३ हजार ५२८ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विम्याचा लाभ मिळाला असून, जवळपास १९ हजारांपेक्षा अधिक शेतकरी वंचित राहिल्याने सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Farmer
Farmersakal
Updated on

नांदगाव: तालुक्यातील जवळपास ३३ हजार ३०० शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी, मूग, भुईमूग, मका, कांदा आदी पिकांचा पीकविमा उतरविला होता. त्यांपैकी अवघ्या १३ हजार ५२८ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विम्याचा लाभ मिळाला असून, जवळपास १९ हजारांपेक्षा अधिक शेतकरी वंचित राहिल्याने सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com