Makar Sankranti | नाशिकच्या गोदातीरी भाविकांची गर्दी...पाहा PHOTOS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

नाशिकच्या गोदातीरी भाविकांची गर्दी...पाहा PHOTOS

नाशिक : आज मकरसंक्रांत, सूर्याचे मकर राशीत संक्रमण... आज गोदावरी स्नान, तीळगूळ, तांदूळ, कपडे, पैसे याचे दान या गोष्टींना विशेष महत्व असल्याने गोदातीर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश येथील भाविकांच्या गाड्यांनी गोदावरीच्या दुतर्फा गर्दी केली आहे. या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर दान करीत असल्याने गोदातीरी भिक्षेकऱ्यांची मोठी संख्या आहे. (Makar Sankranti festival)

सूर्याचे मकर राशीत संक्रमण म्हणजेच मकरसक्रांत. या दिवशी गोदावरी स्नान, तीळगूळ, तांदूळ, कपडे, पैसे याचे दान या गोष्टींना विशेष महत्व आहे.

सूर्याचे मकर राशीत संक्रमण म्हणजेच मकरसक्रांत. या दिवशी गोदावरी स्नान, तीळगूळ, तांदूळ, कपडे, पैसे याचे दान या गोष्टींना विशेष महत्व आहे.

गोदावरी स्नान, तीळगूळ, तांदूळ, कपडे, पैसे याचे दान करण्यासाठी गोदातीरी भाविकांनी गर्दी केली आहे.

गोदावरी स्नान, तीळगूळ, तांदूळ, कपडे, पैसे याचे दान करण्यासाठी गोदातीरी भाविकांनी गर्दी केली आहे.

मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश येथील भाविकांच्या गाड्यांनी गोदावरीच्या दुतर्फा गर्दी केली आहे.

मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश येथील भाविकांच्या गाड्यांनी गोदावरीच्या दुतर्फा गर्दी केली आहे.

भाविकांच्या गर्दीने गोदातीर फुलला आहे.

भाविकांच्या गर्दीने गोदातीर फुलला आहे.

या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर दान करीत असल्याने गोदातीरी भिक्षेकऱ्यांची मोठी संख्या आहे.

या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर दान करीत असल्याने गोदातीरी भिक्षेकऱ्यांची मोठी संख्या आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top