Crime News : नाशिकमध्ये सायबर भामट्यांचा धुमाकूळ; ज्येष्ठ नागरिकांचा मोबाईल गहाळ करून ४ लाखांची लूट

Nashik Elderly Citizens Fall Victim to Cyber Fraud : एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या भविष्य निर्वाह निधी मिळवून देण्याचे आमिष तसेच पोलिस, ईडी कारवाईची भीती दाखवून सायबर भामट्याने लाखो रुपयांना गंडा घातला.
Cyber Fraud
Cyber Fraudsakal
Updated on

नाशिक- शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या भविष्य निर्वाह निधी मिळवून देण्याचे आमिष तसेच पोलिस, ईडी कारवाईची भीती दाखवून सायबर भामट्याने लाखो रुपयांना गंडा घातला. तर दुसऱ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकाच्या गहाळ झालेल्या फोनचा गैरवापर करीत अज्ञात संशयिताने त्यांच्या खात्यावरील जमापूंजी काढून घेत फसवणूक केली . याप्रकरणी शहर सायबर आणि उपनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com