Dada Bhuse
sakal
नाशिक: महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याबाबत अद्याप निश्चिती झालेली नसली तरी आमचा पक्ष महायुतीचा भाग म्हणून पूर्ण तयारी करत आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी येथे सांगितले.