Dada Bhuse : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी : दादा भुसे

Dada Bhuse
Dada Bhuseesakal

Dada Bhuse : महापालिकेच्या केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत येथील पाणीपुरवठा प्रकल्पास १४६ कोटी २८ लाख रुपयांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे दिली. (Dada Bhuse statement Administrative approval for municipal water supply project nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse
Dada Bhuse News : Quality City मधून होणार नाशिकचा कायापालट : दादा भुसे

या प्रकल्पातंर्गत तळवाडे धरणापासून मालेगावपर्यंत नवीन पाणीपुरवठा जलवाहिनी टाकणे, ज्या भागांमध्ये जलवाहिन्या नाहीत त्या भागात पाणीपुरवठा होण्यासाठी जलवाहिन्या टाकणे, शहरात ५ ठिकाणी जलकुंभ बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

प्रकल्पासाठी केंद्र शासनामार्फत ४८.७६ कोटी, तर राज्य शासनामार्फत ४३.८८ कोटी तर मालेगाव महापालिकेचा हिस्सा ४३.८८ कोटी निधी असणार आहे. सदर पाणीपुरवठा प्रकल्पामुळे शहरातील ज्या भागात पाणीपुरवठा होण्यास अडचणी येतात त्या सुटण्यास मदत होणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.

Dada Bhuse
Sanjay Raut vs Dada Bhuse : दादा भुसे संजय राऊतांची समोरासमोर पडली गाठ; पुढे काय घडलं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com