Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेचे ३५ कोटींच्या कामांचे नियोजन अद्याप झालेले नाही. यातील २० टक्के निधी प्राप्त झालेला असतानाही नियोजनाअभावी हा निधी खर्च करता येत नसल्याने अधिकाऱ्यांची अडचण झाली आहे.