Guardian Minister
sakal
नाशिक: जिल्ह्यातील शहरी आणि निमशहरी भागातील दलित वस्ती सुधार योजनेसाठी ४० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र, पालकमंत्र्यांअभावी सदर कामांसाठीचा निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी हा निधी प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडून राज्यस्तरावर पाठपुरावा केला जात आहे.