Nashik Festive Shopping : नाशिककरांसाठी पर्वणीच! क्रेडिट कार्ड सूट आणि मोफत ॲक्सेसरीजमुळे गॅजेट्स खरेदीत विक्रमी गर्दीचा अंदाज

Festive season sparks electronics boom in Nashik : घसघशीत रोख सवलती, हमखास भेटवस्‍तू, सुलभ कर्जयोजना आदींमुळे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तू व गॅझेटच्‍या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
Festive Shopping

Festive Shopping

sakal 

Updated on

नाशिक: नवरात्रोत्‍सवाची सांगता होत असताना दसऱ्याच्‍या मुहूर्तानिमित्त बाजारपेठेत चैतन्‍य निर्माण झाले आहे. या दिवशी ग्राहकाकडून खरेदीचा मुहूर्त साधला जाणार आहे. घसघशीत रोख सवलती, हमखास भेटवस्‍तू, सुलभ कर्जयोजना आदींमुळे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्‍तू व गॅझेटच्‍या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com