festive finance offers
sakal
नाशिक: ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहाला चालना देण्यासाठी बँक, फायनान्स कंपन्यांकडून विविध योजनांचा पाऊस पाडला आहे. अगदी शून्य टक्के किंवा माफक व्याजदरावर कर्ज पुरवठा करण्यासह प्रक्रिया शुल्क माफी व इतर विविध सवलती उपलब्ध केल्या आहेत.