Nashik Godawari
sakal
पंचवटी: रामतीर्थावरील वस्त्रांतरगृह पाडताना दत्त मंदिरावर स्लॅब पडल्याने या पुरातन मंदिराचे नुकसान झाले. या मंदिरातील दत्ताची मूर्ती बाहेर काढण्यात आली असून, ही मूर्ती सुस्थितीत असल्याने पुरोहितांनी समाधान व्यक्त केले. ही मूर्ती सध्या गंगा गोदावरी मंदिरात विधिवत पूजा करून ठेवण्यात आली आहे.