Dr Pravin Togadia
sakal
नाशिक: भारतामध्ये गेल्या काही वर्षांत हिंदूंच्या संख्येत घट होत आहे. ती अशीच सुरू राहिल्यास पुढील ७१ वर्षांत हिंदूंची लोकसंख्या ५० कोटींपेक्षा कमी होईल. यावरून भारतातील हिंदू समाज अल्पसंख्याक होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. त्यासाठी शासनाने लोकसंख्येचा कायदा करावा, हिंदूंच्या रक्षणासाठी दर शनिवारी गावोगावी, कॉलनीत हनुमान चालिसा म्हणण्यात यावी, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केले.