सावरकर, कुसुमाग्रजांना संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित

savarkar
savarkaresakal
Updated on

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने आज स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्मारकात जाऊन त्या ठिकाणी साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित केली.

त्यानंतर ख्यातनाम साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण पत्रिका समर्पित करण्यात आली.
त्यानंतर ख्यातनाम साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण पत्रिका समर्पित करण्यात आली.esakal
savarkar
मंत्रमुग्ध करणारे गोदागौरव!
लोककवी वामनदादा कर्डक यांचे निवासस्थानी त्यांच्या वंशजांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले.
लोककवी वामनदादा कर्डक यांचे निवासस्थानी त्यांच्या वंशजांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले.esakal
दलित साहित्याचे क्रांती विज्ञान मांडणारे तत्वज्ञ लेखक बाबुराव बागुल यांच्या निवासस्थानी जाऊन साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित करून त्यांच्या वंशजांना निमंत्रण दिले.
दलित साहित्याचे क्रांती विज्ञान मांडणारे तत्वज्ञ लेखक बाबुराव बागुल यांच्या निवासस्थानी जाऊन साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने संमेलनाची निमंत्रण पत्रिका समर्पित करून त्यांच्या वंशजांना निमंत्रण दिले.esakal
savarkar
कळवण-सुरगाण्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - अजित पवार

यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रमेश पवार, विशाल बलकवडे, प्रशांत कापसे, मनोज कुवर, मंगेश मरकड, लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त व संमेलनाचे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध लेखक हेमंत टकले, स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, निमंत्रक प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यवाह शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर हे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com