Rajnath Singh
sakal
नाशिक: नाशिकमध्ये ‘डिफेन्स हब’ आणि ‘इनोव्हेशन सेंटर’ उभारण्यासाठी केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नाशिकमधील उद्योजकांना दिली. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, नाशिकला त्याचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.