family suicide case
sakal
देवळा: चांदवड तालुक्यातील दिघवदची घटना ताजी असतानाच फुलेमाळवाडी (ता. देवळा) येथेही कुटुंबातील चौघांच्या मृत्यूची धक्कादायक घटना रविवारी (ता. ३०) उघडकीस आली. तेथील गोविंद बाळकृष्ण शेवाळे (वय ४०) याने पत्नी आणि दोन लहान मुलांना संपवत स्वतःही फाशी घेतली.