₹9.5 lakh Robbery Nashik : नाशिक रोडवर दोन बंगल्यांत चोरट्यांचा धुमाकूळ; साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास
Major Theft Reported on Nashik Road–Deolali Camp : नाशिक रोडवरील पॅराडाइज एन्क्लेव्हमधील दोन बंगल्यांमध्ये घरफोडी करत चोरट्यांनी साडेनऊ लाखांचा ऐवज नेला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
नाशिक- नाशिक रोड-देवळाली कॅम्प रस्त्यावरील दोन बंगल्यांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी साडेनऊ लाखांचा ऐवज नेला. या प्रकरणी उपनगर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे.