Donation Boxes Sealed
sakal
देवळाली कॅम्प: देवळाली कॅम्प येथील रेस्ट कॅम्प रोडवरील भगूरची रेणुकामाता देवीच्या मंदिरात असलेल्या दानपेट्या धर्मदाय आयुक्तांनी ऐन नवरात्रोत्सव काळात सीलबंद केल्याने खळबळ उडाली आहे. रेणुकामाता देवी मंदिरात पूर्वी मंदिरावर विश्वस्त होते. त्यापैकी सध्या पा. भा. करंजकर हे एकमेव विश्वस्त असून तेही वयोवृद्ध असल्याने येऊ शकत नाही.