Devendra Fadnavis
sakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साडेपाच हजार कोटींच्या विकासकामांचा नारळ फुटला. उद्घाटन भाषणाच्या समारोपात मुख्यमंत्र्यांनी टेंडर, क्लब टेंडरसारख्या अन्य बाबींचे वार्तांकन करताना विश्वास ठेवा, गुणवत्तापूर्ण कामे होतील, असा शब्द दिला. त्याबद्दल धन्यवाद व आभार, मात्र यानिमित्ताने काही बाबी निदर्शनास आणून देण्यासाठी हा पत्रप्रपंच.