Devendra Fadnavis : णमोकार तीर्थावर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगणार धर्मसभा!

Chief Minister Devendra Fadnavis to Visit Namokar Tirth : रविवारी णमोकार तीर्थावर होणाऱ्या विशेष पंचकल्याणक धर्मसभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांचे आगमन होणार आहे.
Namokar Tirth

Namokar Tirth

sakal 

Updated on

गणूर: मालसाने (ता. चांदवड) येथील नवनिर्मित श्री णमोकार तीर्थ या पावन प्रांगणात शुक्रवार (ता. ६)पासून ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात सुरू झाला. गणधराचार्य १०८ श्री कुंथुसागरजी महाराज व आचार्य १०८ श्री देवनंदीजी महाराज यांच्या मंगल सान्निध्यात संपूर्ण परिसर आध्यात्मिक तेजाने उजळून निघाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com