Niphad Leopard Death : उपासमारीने घेतला बिबट्याचा बळी? निफाडच्या चिकू बागेत बिबट्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ

Male Leopard Found Dead in Devgaon Farm : शेतात नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल दराडे यांनी व्यक्त केला आहे.
Leopard Death

Leopard Death

sakal 

Updated on

निफाड- देवगाव: देवगाव फाटा रस्त्यालगत शेतात नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्याचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल दराडे यांनी व्यक्त केला आहे. परिसरातील दत्तू कोंडाजी बोचरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ९६/२ मधील शेतात मंगळवारी (ता.२४) दुपारी एकच्या सुमारास चिक्कू बागेच्या परिसरात काम करणाऱ्या मजुरांना बिबट्या पडलेल्या अवस्थेत दिसून आला.

Loading content, please wait...

Related Stories

Leopard Attack in Rahata Farmer Battles Wild Animal and Escapes Serious Injury After Midnight Encounter
CCTV captures leopard in Kolhapur
leopard near Ajara Kolhapur latest news
Forest Department leopard rescue operation
Marathi News Esakal
www.esakal.com