Crematorium
sakal
देवळाली कॅम्प: कॅन्टोन्मेंट बोर्ड वॉर्ड क्रमांक ७ मधील शिंगवे बहुला येथील स्मशानभूमीच्या छताला पत्रे नसल्याने चितेवर छत्रीचा आधार घेऊन उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. मरणातूनंतरही मृतदेहाला अवहेलना सोसावी लागत असल्याचे भयाण वास्तव सध्या नाशिक तालुक्यात शिंगवे बहुला येथे दिसून आले आहे.