Overview of the Devlali TDR Scam Investigation : सर्व्हे क्रमांक २९५/१ मधील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. अहवालात प्रथमदर्शनी महापालिका व शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे.
नाशिक- देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५/१ मधील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. अहवालात प्रथमदर्शनी महापालिका व शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे.