Education News : जि. प. शाळेत प्रवेश घेतल्यास होणार घरपट्टी माफ

Parental Support for District Council School Enrollment in Dhodambe : जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर आई - वडिलांच्या नावे असलेल्या घरपट्टी व पाणी पट्टी कर माफ करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
School Enrollment
School Enrollmentsakal
Updated on

धोडंबे- धोडंबे (ता. चांदवड) येथील ग्रामपंचायतीने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढवण्यासाठी विशेष सवलत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यार्तंगत जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर आई - वडिलांच्या नावे असलेल्या घरपट्टी व पाणी पट्टी कर माफ करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com