Dhule Municipal Election
sakal
उत्तर महाराष्ट्र
Dhule Municipal Election : धुळ्यात राष्ट्रवादी-शिवसेना युती फिस्कटली; 'एमआयएम'ला विरोधी पक्षनेतेपदाची लॉटरी लागणार?
BJP Secures Majority in Dhule Municipal Corporation : ७४ पैकी ५० जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी महापालिकेत ‘बॅक बेन्चर्स’ कोण असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
धुळे: महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने सत्तासंघर्षाला धार चढली आहे. ७४ पैकी ५० जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी महापालिकेत ‘बॅक बेन्चर्स’ कोण असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
