Dindori Crime : दिंडोरी पोलिसांसमोर आव्हानांचा डोंगर! ड्रग्ज आणि गुटखा कारखान्यांच्या कनेक्शनमुळे खाकीवर प्रश्नचिन्ह

Expectations from New Sub-Inspector Bhagwan Mathure : दिंडोरी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक भगवान मथुरे; ज्यांच्या खांद्यावर आता तालुक्यातील अवैध धंदे मोडीत काढण्याची आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी आहे.
Bhagwan Mathure

Bhagwan Mathure

sakal

Updated on

लखमापूर: गुटखानिर्मितीचा कारखाना व एमडी ड्रग्जच्या अवैध व्यवसायामुळे जिल्हाभरात प्रकाशझोतात आलेल्या दिंडोरी शहराची धुरा सांभाळताना नागरिक, प्रशासन यांचा समन्वय साधताना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सध्या येथील पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. येथे फोफावत चाललेला अवैध दारूविक्री आणि ड्रग्जचे कनेक्शन, वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न अशा अनेक पातळीवर आव्हानांना येथील नवनिर्वाचित पोलिस उपनिरीक्षक भगवान मथुरे यांच्यासमोर आहे. त्यांनी यापूर्वी वाडीवऱ्हे, येवला आणि धुळे येथे केलेले यशस्वी कामकाज पाहता येथील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com