OBC Society’s Protest Against GR : शासनाने काढलेला जीआर तातडीने रद्द करावा अशी मागणी दिंडोरी तालुका ओबीसी समाजातर्फे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
वणी: मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेला जीआर तातडीने रद्द करावा अशी मागणी दिंडोरी तालुका ओबीसी समाजातर्फे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.