teacher transfer
sakal
दिंडोरी: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या बदली प्रक्रियेत शिक्षण विस्तार अधिकारी वसंत खैरनार यांच्या पत्नीनेच चुकीची माहिती देऊन विभागाची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण विभागाकडे तक्रार केली.